ग्राहकांचा अभिप्राय

Jul 3, 2015 | Posted by in Uncategorized | 0
Share

मालवणमध्ये बिग बझार सारखी संकल्पना राबवुन यशस्वी करुन दाखविणे हे येथील कर्मचारी वर्ग, त्यांची कामामधील तत्परता, विश्वास व आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड यामुळे शक्य झाले आहे. आम्ही आपल्या सुविधांनी संतुष्ट आहोत……श्री.मयेकर