अभिप्राय

Share


आज “मालवणी बझार “या नावाने ओळख असलेल्या सहकारी ग्राहक संस्थेस भेट देताना अत्यानंद होत आहे. इथे भेट दिल्यानंतर खराखुरा सहकार कसा असावा हे शिकण्यास मिळ्ते. देशामध्ये व राज्यामध्ये सहकारी ग्राहक संस्था अडचणी मध्ये असताना सहकाराची सर्व मुल्ये जपुन मालवण तालुका शासकीय निमशासकीय कर्मचारी ग्राहक सहकारी संस्था यशस्वीपणे चालवलेली आहे. संस्थेचे मार्गदर्शक श्री.एम.पी.पाटील यांना विशेष धन्यवाद.

संस्थेस माझ्या हार्दिक शुभेच्छा !
श्री.दिनेश ओऊळकर, सहकार आयुक्त

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *