आदर्श कामगार पुरस्कार

Share

 

संस्थेच्या कर्मचा-यांना प्रोत्साहन देण्यासाठी मागील १९ वर्षापासून संस्थेने “आदर्श कामगार पुरस्कार” देण्याचे धोरण ठरविले आहे. त्याचे स्वरूप रक्कम रु. २,००१/- मानपत्र, शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि प्रदान तारखेपासून २ वेतन वाढ असे आहे. सदर पुरस्कार हा जो कर्मचारी ग्राहकांना, सभासदांना, संचालक मंडळास सौजन्यपुर्वक सेवा देतो तसेच दैनंदिन कामकाज प्रामाणिकपणे करतो अशा कर्मचा-यास दिला जातो. सन २०१७ – २०१८ सालासाठी संस्थेचे कर्मचारी सौ. योगीता घडशी यांना “आदर्श कामगार पुरस्कार” जाहिर केला आहे. त्यांचे संख्येच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *