मालवणी बझार-आचरे

Share

संस्थेने ग्रामिण भागातील सुशिक्षित युवकांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने शाखा विस्तार या उद्दीष्टातून २० ऑगस्ट २००६ रोजी आचरा या गावी मालवणी बझार,शाखा आचरा हा डिपार्टमेंट स्टोअर्स सुरू केला. त्यास आचरा व आजुबाजूच्या गावातील ग्राहकांचा उत्कृष्ट प्रतिसाद लाभत असून दिवसेंदिवस विक्रीत वाढ होत असून मालवणी बझार शाखा आचरा येथे १ जानेवारी २०१५ पासून बारकोडींग सेवा सुरू केलेली आहे. सन २०१७-२०१८ या वर्षात रू. २.०७ कोटी एवढी विक्री उलाढाल झाली आहे. मागील वर्षापेक्षा रू. १८ लाखाने विक्रीत वाढ झालेली अहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *