मालवणी बझार-मालवण

Share

मालवणी बझार मालवणला १५ वर्षे पुर्ण झाली. या १५ वर्षात ग्राह्कांना,सभासदांना सुलभ व जलद सेवा देण्याच्या दृष्टीने व नवनवीन सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने बारकोडींग सेवा सुरू करण्यात आली. या मध्ये साठामेळ बिनचुक मिळण्यासाठी उपयोग होत आहे. या शाखेची प्रशस्त जागेत, सुसज्ज व सर्व सेवा देण्याचे दृष्टीने वाटचाल सुरू केलेली आहे. सन २०१७ २०१८ या वर्षात ३.४६ कोटी एवढी विक्री उलाढाल झालेली आहे.

वातानुकुलीत मालवणी बझार शाखा भंडारी हायस्कूल रोड मालवण

संस्थेने ग्राहक भांडार क्रमांक ३ भंडारी हायस्कूल रोड मालवणचे नुतनीकरण करून मालवणी बझार,शाखा भंडारी हायस्कूल रोड मालवण या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या वातानुकुलीत डिपार्टमेंटर्स स्टोअर्समध्ये रुपांतर करण्यात आलेले आहे.दि.२७/०४/२०१६ रोजी सन २०१७ – १८ या वर्षात १.११ कोटी एवढी विक्री उलाढाल झाली असून मागील वर्षापेक्षा १. ७६ लाखाने विक्रीत वाढ झालेली आहे. ग्राहक सभासदांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *