सेवा सुविधा

Share

कोकण सारख्या सहकार क्षेत्रांत यशस्वीपणे चालवलेली , सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करणारी ग्राहक सहकारी संस्था

सतत २६ वर्षे नफ्यात व २६ वर्षे लाभांष वाटप

४७ कुटुंबाना रोजगार निर्मीती

संस्थेचे सर्व व्यवहार संग़णकीक्रुत व बारकोड सेवा पद्धती

संस्थेचे कर्मचारी सहकार व संगणक प्रशिक्षीत

ऑडीट वर्ग “अ”

घरपोच सेवा, उधार सेवापद्धत व “आदर्श कामगार पुरस्कार” योजना

सभासद, ग्राहक बंधु भगिनी व त्यांच्या गुणवान मुलांसाठी गौरव व शैक्षणिक उपक्रम आरोग्य शिबीरे, हळदीकुंकू समारंभ, मिरची मोहोत्सव, ग्राहक मेळावे

डिपार्ट्मेंट स्टोअर्सच्या ३ शाखा, २ सहकारी भांडारे, १ रास्त दर धान्य दुकानाची उलाढाल ५ कोटीपेक्षा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *