हळदी-कुंकू

Share

संस्थेमार्फत महिला ग्राहकांना व सभासदांना उत्तेजन मिळण्यासाठी,सहकार्याची व एकोप्याची भावना त्यांच्या मनात रुजु होण्यासाठी ग्राहक भेट व हळदी-कुंकू समारंभ या सारखे नवनविन उपक्रम राबविण्यात येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *